"बिहार व आंध्रप्रदेश"सारखे महाराष्ट्राला विशेष पॅकेज ही काळाजी गरज अन्यथा महायुतीचा दयनीय पराभव अटळ -किशोर तिवारी
"बिहार व आंध्रप्रदेश"सारखे महाराष्ट्राला विशेष पॅकेज ही काळाजी गरज अन्यथा महायुतीचा दयनीय पराभव अटळ -किशोर तिवारी दिनांक -२२ जुलै २०२४ अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेले २३-२४चे आर्थिक सर्वेक्षण एक मृगजळ असुन महाराष्ट्र सारख्या राज्याचे दिवाळे निघाले असुन मागील दहा वर्षात सरकारचे कर्ज सुमारे दोन लाख कोटीवरून चक्क सुमारे आठ लाख झाले असुन केंद्राच्या पंतप्रधान दिव्या स्वप्न असणाऱ्या घराच्या ,पिण्याच्या पाण्याच्या ,आरोग्याच्या ,ग्रामविकासाच्या ,महिला व बाळ कल्याणाच्या ,वीज निर्मिती ,सिंचन क्षमता वाढीसाठी योजना ,निवडणुकीच्या तोंडावर निधी नसतांना १ लाख कोटींची लाडका कंत्राटदार योजना , शिक्षणाच्या ,कृषी क्षेत्राच्या ,समाज कल्याण विभागाच्या साऱ्या योजना निर्धारित लक्ष्याच्या ५० टक्के सुद्धा पूर्ण झाली नसुन यावर्षी तीन महिन्यावर निवडणुका असल्यामुळें सुमारे दीड लाख कोटींच्या योजना जर केंद्र सरकारने महाराष्ट्राला सुमारे दोन लाख कोटीचे विषेय पॅकेज येत्या अर्थ संकल्पात जाहीर केले नाही तर महाराष्ट्राला अधिकचे कमीत कमी दोन कोटीचे ...